Child Care : कोरोना वाढतोय, वेळीच ओळखा मुलांमधील लो इम्युनिटीची लक्षणं

साक्षी राऊत

प्रतिकारशक्ती

जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते त्या स्थितीला लो इम्युनिटी असे म्हणतात.

Child Care in Low Immunity

लो इम्युनिटीची लक्षणं

तणावात राहाणे, सर्दी होणे, पोटदुखी, पोटात गॅस तयार होणे, साइनोसाइटिस आणि टॉन्सिलाइटिस यांसारखे लक्षण दिसून येतात.

Child Care in Low Immunity

अन्य काही लक्षणे

प्रत्येकवेळी मुले थकलेली असणे, त्वचेचे संक्रमण, जखम उशीरा भरणे, एनिमिया, कमी भूक लागणे, ताप, थंडी लागणे आणि मुलांचा विकास स्थिर होणे.

Child Care in Low Immunity

आहार

तुमच्या मुलांना प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजयुक्त आहार द्या.

Child Care in Low Immunity

मुलांना यापासून दूर ठेवा

मुलांना मसालेदार, तेलकट, दबाबंद, जंक आणि प्रोसेस्ड फुडपासून दूर ठेवा.

Child Care in Low Immunity

मुलांना हे पदार्थ खाऊ घालू नका

मिठाई, एरेटेड ड्रिंक्स आणि बेकरी प्रोडक्ट मुलांना खाऊ घालू नका.

Child Care in Low Immunity

भरपूर पाणी

मुलांना भरपूर पाणी प्यायला सांगा.ज्याने विषारी पदार्थ बाहेर पडतील.

Child Care in Low Immunity

हायजीन शिकवा

मुलांना प्रॉपर हायजिन मेंटेन करायला शिकवा.

Child Care in Low Immunity

मुलांना संक्रमित लोकांपासून दूर ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Care in Low Immunity