सकाळ डिजिटल टीम
लहान मुलांच्या आहारात क्षिराद, क्षिरान्नाद व अन्नाद हे तीन महत्त्वपूर्ण घटक आहेत.
क्षिराद म्हणजे वयाच्या तीन वर्षांपर्यंत आईच्या किंवा गाईच्या दुधावर अवलंबित असणारे बालक मोडतात.
क्षिरान्नादमध्ये तीन ते दहा योगटातील मुलांना क्षीर, दूध, चपाती, भाजी, कडधान्य, भाकरी, फळे, ड्रायफ्रुटस असे मिश्र प्रकार आवश्यक असतात.
आठव्या वर्षांपासून पुढे दुधाचा आहार कमी होते आणि यामध्ये अन्नावर आधारित असलेली मूले मोडतात
आहार-संस्कार मुलांवर योग्य त्या वयात करणे गरजेचे आहे.
याने लहान मुलांचे संपूर्ण शारीरिक विकास घडते.
कृत्रिमरीत्या तयार पदार्थांचे शरीरावर वाईट परिणाम होतात.
आहारात आपल्या इंद्रियांवर प्रभाव करणारे घटक असतात.
मन, बुद्धी व आत्म्यापर्यंत आहाराचा प्रभाव असतो.
आहारात सात्त्विक आहार असणे आवश्यक आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.