चीनमध्ये आहेत सर्वाधिक रोबोट कामगार

Sudesh

रोबोट

आजकाल कित्येक क्षेत्रांमध्ये माणसांची जागा रोबोट घेताना दिसत आहे.

China Robot | eSakal

कामगार

यामुळे कितीतरी देश कामासाठी कामगारांऐवजी रोबोटना प्राधान्य देत आहेत.

China Robot | eSakal

चीन

जगात सर्वाधिक रोबोट कामगार हे चीनमध्ये असल्याचं एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

China Robot | eSakal

संख्या

चीनकडे जगाच्या साडेबारापट अधिक यंत्रमानव आहेत. याचाच अर्थ चीनमध्ये मनुष्यबळाची जागा रोबोने घेण्यास सुरूवात केली आहे.

China Robot | eSakal

प्रमाण

चीनमध्ये रोबोचा उपयोग अंदाजापेक्षा साडेबारापटीने अधिक आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण १.६ पट एवढे होते. २०२२ पर्यंत चीनने मोठा पल्ला गाठला आणि रोबो तंत्रज्ञान साडेबारा पटीने वाढविले.

China Robot | eSakal

अमेरिका

चीनच्या तुलनेत अमेरिका रोबोच्या वापराचे प्रमाण केवळ ७० टक्के आहे.

China Robot | eSakal

बाजारपेठ

चीन ही जगातील सर्वात मोठी औद्योगिक रोबो बाजारपेठ आहे. २०२२ मध्ये जगातील सर्व औद्योगिक रोबोंपैकी चीनमध्ये ५२ टक्के रोबोंची स्थापना करण्यात आली आहे. एका दशकापूर्वी हे प्रमाण १४ टक्के होते.

China Robot | eSakal
Tesla Robot Attack | eSakal