फक्त 'या' कारणामुळे अभिनय क्षेत्रात आली चित्रांगदा सिंह

Anuradha Vipat

बॉलिवूड अभिनेत्री

चित्रांगदा सिंह ही बॉलिवूड अभिनेत्री आहे

Chitrangada Singh

सिनेमांमध्ये काम

चित्रांगदा सिंहने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

Chitrangada Singh

व्हिडिओ अल्बम

चित्रांगदा सिंहच्या करिअरची सुरुवात व्हिडिओ अल्बमने झाली आहे. 

Chitrangada Singh

विचार

चित्रांगदाने कधी अभिनयाचा विचारही केला नव्हता

Chitrangada Singh

या क्षेत्रात...

चित्रांगदा रॅगिंगमुळेच या क्षेत्रात आली होती.

Chitrangada Singh

चित्रपटांमध्ये काम

चित्रांगदाने 'देसी बॉईज', 'इंकार' आणि 'ये साली जिंदगी' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

Chitrangada Singh

सक्रिय

चित्रांगदा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Chitrangada Singh

MC Stanचे खरे नाव काय?

येथे क्लिक करा