कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानला मातृशोक

Anuradha Vipat

निधन

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या आई  मेनका इराणीचं निधन झालं आहे

Farah Khan mother paased away

आजारी

गेल्या काही दिवसांपासून  मेनका इराणी आजारी होत्या.

Farah Khan mother paased away

शस्त्रक्रिया

मेनका इराणी यांच्यावर काही शस्त्रक्रियाही झाल्या होत्या.

Farah Khan mother paased away

प्राणज्योत

अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 79 वर्षांच्या होत्या.

Farah Khan mother paased away

लग्न

मेनका यांनी निर्माते कामरान यांच्याशी लग्न केलं होतं

वाढदिवस

दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा केला होता.

दोन मुलं

फराह आणि साजिद ही मेनका यांची दोन मुलं आहेत. 

अक्षय कुमारचा मुलगा व्हायरल फोटोमुळे चर्चेत

येथे क्लिक करा