चंकी पांडेने केला सलमान खानबद्दल एक मोठा खुलासा

Anuradha Vipat

चंकी पांडे

चंकी पांडेने नुकताच सलमान खानबद्दल एक मोठा खुलासा केला आहे

Chunky Pandey

चर्चा

आता चंकी पांडे याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे

Chunky Pandey

चित्रपटाच्या शूटिंगसाठी...

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये चंकी पांडेने म्हटले की, मी आणि सलमान खान दक्षिण अफ्रिकेला चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी मी सलमान खान याला म्हटले की, चल मी तुला एक जिन्स घेऊन देतो.

Chunky Pandey

मॉलमध्ये...

पुढे चंकी पांडेने म्हटले की मग त्यानंतर आम्ही एका मॉलमध्ये गेलो. जिन्स फ्रीमध्ये मिळत असल्याने सलमान खान माझ्यासोबत येण्यास तयार झाला.

Chunky Pandey

दुकानदाराकडून...

पुढे चंकी पांडेने म्हटले की, दुकानात मी सलमान खान याला जिन्स घेऊन देण्यासाठी गेलो होतो त्या दुकानदाराकडून मी सलमान खान याला तिथे आणण्यासाठी 50,000 डॉलर घेतले होते.

Chunky Pandey

कल्पना

याबद्दल काहीच कल्पना सलमान खानला नव्हती, असे थेट चंकी पांडे याने म्हटले आहे

Chunky Pandey

खुलासा

तसेच काही दिवसांपूर्वीच मुलीबद्दलही मोठा खुलासा चंकी पांडेकडून करण्यात आला होता

Chunky Pandey

अभिनेत्री प्रीती झिंटाने केला पर्सनल लाईफबद्दल खुलासा

येथे क्लिक करा