इटलीच्या जिमनॅस्टिक कोचच्या सौंदर्यानं वेधलं लक्ष

Pranali Kodre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पार पडली.

Paris Olympic Opening Ceremony | Sakal

खेळ

या स्पर्धेत अनेकांनी आपल्या खेळाने लक्ष वेधले.

Paris Olympic Opening Ceremony | Sakal

सौंदर्य

याचदरम्यान इटलीच्या जिमनॅस्टिक प्रशिक्षक क्लॉडिया मॅन्सिनेलीने आपल्या सौंदर्याने लक्ष वेधले.

Claudia Mancinelli The Italian Gymnastics Coach | Instagram

फोटो

क्लॉडिया मॅन्सिनेलीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Claudia Mancinelli The Italian Gymnastics Coach

क्लॉडिया मॅन्सिनेली

३९ वर्षीय क्लॉडिया मॅन्सिनेलीचा फॅब्रियानो येथे जन्म झाला असून क्रिस्टीना घिउरोवा आणि मिर्ना बाल्डोनी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे.

Claudia Mancinelli The Italian Gymnastics Coach | Instagram

अभिनय

क्लॉडिया मॅन्सिनेलीनी अभिनयात करियर करण्यासाठी खेळ सोडला होता.

Claudia Mancinelli The Italian Gymnastics Coach | Instagram

प्रशिक्षक

पण, पॅरिस ऑलिम्पिकच्या १० महिन्यांपूर्वी ज्युलिया कँटालुप्पी यांनी इटलीच्या जिमनॅस्टीक संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर क्लॉडिया मॅन्सिनेलीनी ही जबाबदारी स्विकारली.

Claudia Mancinelli The Italian Gymnastics Coach

मोहम्मद सिराजने खरेदी केली 'ड्रीम कार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Siraj | Instagram
येथे क्लिक करा