Vishal Pahurkar
ग्रिझली अस्वल, ग्राउंड गिलहरी, चिपमंक, मार्मोट्स आणि पिकस यांसारख्या वन्यजीवांचे घर असलेला 'मोरेन लेक'.
स्वित्झर्लंडमधील सर्वात लोकप्रिय डायव्हिंग ठिकाणांपैकी एक 'ब्लूसी लेक' हा डायव्हिंग प्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे.
अमेरिकेतील सर्वात खोल तलावांपैकी एक असलेला 'क्रेटर लेक ' त्याच्या स्वच्छ आणि सुंदर निळ्याशार रंगासाठी प्रसिद्ध आहे.
'रशियाचे गॅलापागोस' म्हणून ओळखले जाणारा आणि दक्षिण सायबेरियामध्ये वसलेला 'बैकल लेक'.
राष्ट्रीय जल आणि वातावरणीय संशोधन संस्था (NIWA) च्या संशोधकांनी २०११ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार न्यूझीलंडचा ' ब्लू लेक ' हा जगातील सर्वात स्वच्छ सरोवर आहे .
७,००० वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेला ' माशू लेक '.
अटाबादमध्ये २०१० ला एक मोठं भूस्खलन झाले आणि त्यातून निर्माण झाला अट्टाबाद सरोवर.
दक्षिण चिलीच्या मॅगलानेस प्रदेशातील टोरेस डेल पेन नॅशनल पार्कमध्ये स्थित असलेला 'पेहो लेक'.