Clothes Drying : हिवाळ्यात कपडे लवकर सुकत नसतील तर काय कराल ?

नमिता धुरी

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ऊन कमी असल्याने कपडे लवकर वाळत नाहीत.

Clothes Drying

हेअर ड्रायरने सुकवा.

Clothes Drying

वॉशिंग मशीनमध्ये दोनदा ड्राय करा.

Clothes Drying

कपडे वाळवायचं स्टॅण्ड वापरा.

पंख्याखाली सुकवा.

Clothes Drying

कपडे हँगरला अडकवा.

Clothes Drying

कपडे ओलसर राहिले असतील तर इस्री करा.

Clothes Drying

हीटर लावलेल्या खोलीत कपडे वाळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Clothes Drying