Clothing tips : घट्ट कपडे घातल्यास शरीरावर असे होतील दुष्परिणाम

नमिता धुरी

आवश्यकतेपेक्षा जास्त घट्ट कपडे घातल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Clothing tips

घट्ट कपड्यांमुळे पचनक्रिया बिघडते.

Clothing tips

रक्ताभिसरणात अडथळे येतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते.

Clothing tips

प्रजनन क्षमतेवर प्रभाव पडतो.

Clothing tips

त्वचेवर पुरळ आणि चट्टे उठतात.

Clothing tips

पायांना सूज येते.

Clothing tips

छातीत जळजळ आणि ओकारी येते.

Clothing tips

ब्लॉटिंगची समस्या निर्माण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Clothing tips