Anuradha Vipat
कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही लवंगचा वापर करु शकता
सांधेदुखीमध्ये लवंग खूप फायदेशीर आहे.
लवंग पोटातील अल्सर कमी करते
लवंगात अनेक एंजाइम असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात
लवंगमध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यास मदत करते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील लवंग मदत करते.