पुजा बोनकिले
उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यदायी असते.
घरी बनवलेले ताजे ताक प्यावे.Sakal
घरी बनवलेली लस्सी पिणे आरोग्यदायी असते.
उन्हाळ्यात मसाला ताक प्यायल्याने पचन सुरळित राहते.
उन्हाळ्यात कैरीचे पन्हे प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
लिंबू सरबत बनवणे सोपे असून उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो.
घरी बनवलेले पुदिना सरबत आरोग्यदायी असते.
गुलाब सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.