सोप्या पद्धतीने घरीच तयार करा कॉफी स्क्रब

Monika Lonkar –Kumbhar

कॉफी

कॉफी हे एक उत्तम एक्सफोलिएटर आहे.

खोबरेल तेल

केसांसोबतच त्वचेसाठी देखील खोबरेल तेल फायदेशीर आहे. कॉफी अन् खोबरेल तेलाचे स्क्रब कसे बनवायचे? जाणून घ्या.

कॉफी पावडर

सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे कॉफी पावडर घ्या.

तेल

आता यामध्ये १ चमचा खोबरेल तेल मिसळा.

स्क्रब

आता या दोन्ही गोष्टी एकत्रित करा, तुमचे फेस स्क्रब तयार आहे.

चेहरा

आता चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे स्क्रबिंग करा. नंतर, चेहरा स्वच्छ धुवा.

मॉईश्चरायझर

टॉवेलच्या मदतीने चेहरा टिपून घ्या. आता चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावा.