उन्हाळ्यात शीतपेयांऐवजी प्या लिंबू पाणी, आरोग्य राहील निरोगी

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा सुरू झाला, तशी शीतपेयांची दुकाने फुलली आहेत. नगर शहरातील बहुतेक चौकात शरबतच्या गाड्या थाटल्या आहेत.

Benefits of Lemon Juice | Esakal

विविध फ्लेवर, आकर्षक रंग असलेली शीतपेये दिसून येतात; परंतु रस्त्यावर मिळणारी शीतपेये घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इतर शीतपेयांच्या तुलनेत लिंबूशरबत अधिक फायदेशीर होऊ शकते.

Benefits of Lemon Juice | Esakal

लिंबूपाणी पिण्याचे फायदे

लिंबामध्ये नैसर्गिक गुणधर्म आढळतात.

Benefits of Lemon Juice | Esakal

व्हिटॅमीन सी, कॅल्शियम, पोटॅशियम निंबूमध्ये आढळतात

Benefits of Lemon Juice | Esakal

वजन व चरबी कमी करण्यास मदत होते

Benefits of Lemon Juice | Esakal

शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढण्यास मदत होते

Benefits of Lemon Juice | Esakal

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते

Benefits of Lemon Juice | Esakal

WPL 2024च्या उद्घाटन समारंभात टायगर श्रॉफने जिंकले सर्वांचे मन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff | Esakal
येथे क्लिक करा