आहारात 'या' कोलेजनयुक्त पदार्थांचा करा समावेश, वाढत्या वयासोबत त्वचा राहील तरूण.!

Monika Lonkar –Kumbhar

आहार

आपण जसा रोजचा आहार घेतो, तसा त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होतो. 

आहार चांगला असेल तर याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. शिवाय, तुमचे केस आणि त्वचा यांचे ही आरोग्य चांगले राहते.

त्वचा

निरोगी त्वचेसाठी तुम्ही आहारात कोलेजनयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे.

कोलेजन

कारण, वाढत्या वयाबरोबर त्वचेची रचना टिकवून ठेवण्यासाठी कोलेजन मोठी भूमिका बजावतो. आज आपण कोलेजनयुक्त खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊयात.

लिंबूवर्गीय फळे

आपल्या शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी डॉक्टर लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करायला सांगतात. यामध्ये संत्रा, लिंबू,अननस, बेरी आणि किवीचा समावेश होतो.

मासे

माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे विपुल प्रमाण आढळते. हे ओमेगा ३ फॅटी ॲसिड आपल्या त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते. 

बेरीज

बेरीज व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहेत. शिवाय, आपल्या शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवण्यात बेरीज मोठी भूमिका बजावतात.

मोदींनी 'मन की बात' मध्ये उल्लेख केलेली अराकू कॉफी काय आहे?

Araku Coffee | esakal
येथे क्लिक करा.