कॉमेडी किंग ब्रह्मानंदम रजनीकांत यांच्यापेक्षाही जास्त श्रीमंत; किती आहे संपत्ती?

कार्तिक पुजारी

ब्रह्मानंदम

देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन म्हणून ब्रह्मानंदम यांची ओळख आहे

Brahmanandam

कॉमेडी

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील ते मोठे नाव आहेत. प्रत्येक चित्रपटातील त्यांची कॉमेडी लोकांना खूप आवडते

Brahmanandam

करियर

त्यांनी १९८४ मध्ये आपल्या करियरला सुरुवात केली होती

Brahmanandam

चार्ज

ब्रह्मानंदम चित्रपटाली छोट्याशा कॉमेडीसाठी देखील दाबून पैसे चार्ज करतात

Brahmanandam

पैसे

कॅमियोसाठी ते २ कोटी रुपयांपर्यंत पैसे आकारतात

Brahmanandam

संपत्ती

त्यांची एकूण संपत्ती ५०० कोटींपेक्षा जास्त आहे

Brahmanandam

रजनीकांत

विशेष म्हणजे त्यांची संपत्ती रजनीकांत यांच्यापेक्षाही जास्त आहे. रजनीकांत यांची संपत्ती जवळपास ४३० कोटी आहे

Brahmanandam

अजित पवारांच्या 'पिंक कॅम्पेन'मागील नरेश अरोरा कोण?

हे ही वाचा