Communication Skill : बोलताना या चुका दाखवतात तुमचा Low Confidence

धनश्री भावसार-बगाडे

काँफीडंस आवश्यक

यशस्वी होण्यासाठी आणि कोणापुढेही आपले विचार मांडताना आपण काँफीडंट असणं फार आवश्यक असतं. जाणूनबूजून कोणी करत नसलं तर न कळत काही वाक्यांतून आत्मविश्वासाची कमी व्यक्त होते.

Communication Skill | esakal

तुम्ही जे म्हणाल ते करेन

हे वाक्य म्हणजे तुम्हाला निर्णय घेण्याचा हक्क नाही, हे तुम्ही मान्य केलय असं प्रदर्शित करते. आणि समोरच्याला तुमचे निर्णय घेण्याचा हक्क देत आहात.

Communication Skill | esakal

आपलंही मत मांडा

समोरच्याला सर्व अधिकार देणारं वाक्य बोलण्यापेक्षा आपलं म्हणणं मांडून झाल्यावर समोरच्याच पण मत विचारा आणि मग तुमचा निर्णय घ्या.

Communication Skill | esakal

हे काम नीट करू नाही शकत

कोणतंही काम ट्राय केल्याशिवाय ते काम मी नाही करू शकत असं म्हणून नये. यातून तुमच्यात आत्मविश्वास कमी असल्याचं दिसतं.

Communication Skill | esakal

ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील

ते माझ्याबद्दल माहित नाही काय विचार करतात, असं बोलल्याने तुम्ही इतरांच्या सर्टिफीकेटवर स्वतःला मोजतात असा अर्थ होतो.

Communication Skill | esakal

विनाकारण माफी मागणे

चुक असल्यावर माफी मागणे योग्यच आहे. पण काही लोक विनाकारण समोरच्याला आधीच सॉरी म्हणतात. यातून लो काँफीडंस दिसतो.

Communication Skill | esakal

हा प्रश्न बालिश वाटेल कदाचित

हा प्रश्न बालिश वाटेल कदाचित, मुर्खपणाचा ठरेल, आवडणार नाही बहुतेक असे काही लोक वाक्याच्या सुरुवातीलाच बोलतात.

Communication Skill | esakal

बोलू नये

अशी वाक्य सुरुवातीलाच बोलल्याने समोरच्याला वाटतं आपण जे बोलतोय त्यावर आपल्यालाच आत्मविश्वास नाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Communication Skill | esakal