कार्तिक पुजारी
कडकनाथला कोंबड्याला सर्वोत्तम कोंबडा म्हटलं जातं
याचा रंग आणि मांस देखील काळे असते
कडकनाथमध्ये इतर कोंबड्यांपेक्षा जास्त रोगप्रतिकारक क्षमता असते
याच्या १०० ग्रॅम मांसात फक्त ५९ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते
कडकनाथ कोंबडा पाळल्याने तुम्हाला तीन महिन्यात लाखोंची कमाई होऊ शकते
कडकनाथ कोंबड्याची किंमत १००० प्रती किलो रुपयांपर्यंत आहे
वर्षातून तीनवेळा कडकनाथ कोंबड्यांचे पालन केल्याने चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो