एकाग्रता वाढवण्यासाठी करा हे जप, UPSC सारख्या परीक्षाही होतील सोप्या

धनश्री भावसार-बगाडे

यशस्वी होण्यासाठी

अभ्यास असो किंवा इतर कोणतही काम. ते यशस्वीरित्या करण्यासाठी एकाग्रता आवश्यकच असते.

Concentration Tips | esakal

स्पर्धा परीक्षा

जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल त्यासाठी मन शांत आणि एकाग्र असणं अत्यंत आवश्यक असतं.

Concentration Tips | esakal

मंत्र जप

अशावेळी मन एकाग्र होण्यासाठी काही असे मंत्र सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला एकाग्रता लवकर साध्य होईल.

Concentration Tips | esakal

गायत्री मंत्र

'ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।' या मंत्राचा जप दिवसाचून ३ वेळा केल्याने मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते.

Concentration Tips | esakal

गणेश मंत्र

'ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदिध प्रचोदयात।' हा गणेश मंत्र म्हटल्याने एकाग्रता तर साधतेच शिवाय गणराय बुद्धी आणि ज्ञानही प्रदान करतात.

Concentration Tips | esakal

ॐ नमः शिवाय

ॐ नमः शिवाय या मंत्राच्या जपाने ताण दूर होतात. मानसिक शांतता आणि एकाग्रता साध्य होते. रोज हा मंत्र १०८ वेळा जपावा.

Concentration Tips | esakal

भगवान विष्णूचा मंत्र

मनाची शांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. भगवान विष्णूंचा हा अमोघ मंत्र आहे.

Concentration Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Concentration Tips | esakal