संविधान बदलण्याच्या भूमिकेवर PM मोदी गप्प का? काँग्रेस अध्यक्षांचा थेट सवाल

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसने देशाला खूप काही दिलं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं, जवाहर लाल नेहरू यांनी लोकशाहीचा पाया रचला.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi

तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं, परंतु भाजप नेते हे संविधानच बदलून टाकण्याची भाषा करताहेत. यावर पंतप्रधान मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi

आमच्याकडं याबद्दलचा पुरावा नाही, परंतु पहिल्यांदा सरसंघचालक मोहन भागवत यांनीच आमची सत्ता आल्यावर संविधान बदलण्याबद्दल सांगितले होते.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi

उत्तर प्रदेशात तर भाजप नेत्यांनी सातत्याने संविधान बदलण्याची भाषा केली, असा आरोपही खरगे यांनी केला.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi

भाजप नेते संविधान बदलण्याची भाषा सातत्याने करत आहेत. परंतु, हा देश, संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा विषय आहे, यावर मोदी गप्प का आहेत? असा सवाल खरगेंनी केलाय.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi

PM Narendra Modi : गंगा घाटावरील PM मोदींचे 'हे' फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

येथे क्लिक करा