Aishwarya Musale
मधुमेहासारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मधुमेहामध्ये लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात असलेले औषधी गुणधर्म साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे रक्तातील साखर वाढू देत नाहीत.
लसूण रोज खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो, पण तो खाण्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तो नीट खाल्ला जातो.
लसणाची पाकळी भाजून खाणे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात तुम्ही लसणाची चटणी बनवून खाऊ शकता.
कच्चा लसूण रिकाम्या पोटी खाल्ल्याने मधुमेहासह अनेक आजार दूर राहतात.
हृदयासाठीही लसूण फायदेशीर मानले जाते. हे खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते.
लसूण खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका दूर होतो.