या गोष्टींचे करा सेवन, तुमची दारू लगेच उतरेल

Chinmay Jagtap

दारु पिण चुकीचं मात्र ती खूप चढली की ती उतरवायची कशी असा प्रश्न सगळ्यांच पडतो

alcohal

अशा वेळी तुम्ही नक्की काय कराव?

alcohal

दारू प्यायल्यानंतर फळांचा रस पिणे फायदेशीर ठरेल. हे अल्कोहोलचे परिणाम वेगाने कमी करते.

alcohal

अधिक पाणी पिणे हा दारूच्या नशेपासून मुक्त होण्याचा एक सोपा मार्ग आहे. कारण अल्कोहोलचे प्रमाण रक्तातून लवकर निघू लागते.

alcohal

दारु उतरवण्यासाठी तुम्ही वेदना कमी करण्याच्या गोळ्या घेऊ शकता. मात्र डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

alcohal

चहा किंवा कॉफी नशेतुन मुक्त होण्यास प्रभावी ठरू शकते.

alcohal

जे लोक अल्कोहोल पिण्याच्या 24 तास आधी पुरेसे प्रमाणात व्हिटॅमिन बी आणि झिंक घेतात, त्यांना हँगओव्हरचा कमी परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

alcohal