Anuradha Vipat
काळ्या मिरीमध्ये औषधी गुणधर्म आहेत
काळ्या मिरीचा चहा घेतल्यावर सर्दी पडसे बरी होते
काळी मिरीमुळे व्हायरल इन्फेक्शनपासून आराम मिळतो.
काळी मिरीमुळे पाचन क्रियाही सुधारते
काळी मिरीच्या सेवनाने शरीराचा थकवा दूर होतो
पोट फुगल्यास काळी मिरी खा त्यामुळे गॅसची समस्या दूर होते
काळ्यामिरीमुळे दृष्टीदोष दूर होण्यास मदत होते.