Corona Updates : सावधान! कोरोना पुन्हा आलाय, अशी घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे

Corona Updates

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे

Corona Updates

त्यामुळे सर्वांनी आपले हात सॅनिटायझरने धुतले पाहिजेत

Corona Updates

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे

Corona Updates

बाहेरून आल्यानंतर हात नीट धुवावेत

Corona Updates

मास्कचा वापर करावा

Corona Updates

अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांना दाखवून घ्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corona Updates