अंतिम फेरीतून माघार घेऊन विनेश रौप्य मिळवू शकली असती?

रोहित कणसे

अंतिम फेरीत धडक पण...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली होती.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

१०० ग्रॅम वजनाने घात केला

पण बुधवारी सकाळी तिचे वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले.सध्या देशभरातुन विनेशचं सांत्वन केलं जात आहे, यादरम्यान इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

किमान रौप्यपदक तरी...

आपले वजन ५० किलोच्या आत येत नाही, याची जाणीव झाल्यावर विनेश दुखापतीचे कारण सांगून अंतिम फेरीतून माघार घेऊ शकली असती त्यामुळे तिला किमान रौप्यपदक तरी मिळाले असते, असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहे

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

खरंच माघार घेऊन विनेशला सिल्व्हर मेडल जिंकणं शक्य होतं का? याबद्दल जागतिक कुस्ती महासंघाचा नियम काय सांगतो..? चला जाणून घेऊया.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

नियम काय सांगतो?

एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि पुढे खेळू शकणार नसेल तर त्याला पुन्हा वजन करण्याची गरज नाही.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

फिटनेस प्रमाणपत्र लागतं

दुखापतीपूर्वी मल्लाने मिळवलेले गुण कायम राहतात; पण जर त्या मल्लाला पुढच्या सामन्यात खेळायचे असेल तर जागतिक कुस्ती महासंघाच्या डॉक्टरांकडून तिला किंवा त्यांना तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मिळवावे लागते.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

वजन करावच लागतं

जर पहिल्याच दिवशी दुखापत किंवा आजार झाला तर पुढच्या फेरीत खेळण्यापूर्वी त्या मल्लाला वजन काट्यावर उभे राहावेच लागते. तसे केले नाही तर तो मल्ल अपात्र ठरतो.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

युनिफॉर्म

वजनाच्या वेळी केवळ एक युनिफॉर्म परिधान करायला परवानगी असते.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

कपडेही व्यवस्थित लागतात

व्यवस्थित कपडे परिधान केले नसतील तर रेफ्री खेळाडूला वजन करण्यास परवानगी देत नाही.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

पदकाची लढत असेल तर थोड्या ग्रॅम वजनालाही परवानगी नसते. अंतिम सामन्याच्या वेळी दोनदा वजन चाचणी होते.

Could Vinesh have won silver medal due to injury withdrawal

परिणीती चोप्राचा व्हिडीओ होतोय चांगलाच व्हायरल

Parineeti Chopra's video | esakal
येथे क्लिक करा