Anuradha Vipat
मराठी सिनेविश्वातील प्रिसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर
गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी’ शोच्या पाचव्या भागामुळे चर्चेत आहे.
आता शोमध्ये नुकताच झालेल्या एका टास्कमध्ये स्पर्धकांना आयुष्यातून कायम निघून गेलेल्या व्यक्तींबद्दल भावना व्यक्त करण्यास सांगितल्या होत्या.
यामध्ये वर्षा उसगांवकर यांनी दिवंगत वडिलांबद्दल मत व्यक्त केलं आहेत निधन
यावेळी वर्षा यांनी वडिलांनी फोन केलं. वर्षा यांच्या वडिलांचं निधन 2020 मध्ये झालं आहे.
फोनवर रडत वर्षा उसगांवकर म्हणाल्या, आज मला तुझी आठवण येतेय पप्पा… तू खुप मोठा माणूस होतास.
पुढे वर्षा उसगांवकर म्हणाल्या, कोरोनाचं संकट जगावर असल्यामुळे वडिलांचं अंत्यदर्शन देखील घेता आलं नाही.