नमिता धुरी
प्रत्येकवेळी परदेश पर्यटन करायचे म्हणजे विमानाचा अव्वाच्या सव्वा खर्च केलाच पाहिजे असं नाही. काही देश असेही आहेत जेथे तुम्ही बाइक किंवा कारने जाऊ शकता.
नेपाळला जाण्यासाठी बिहार आणि यूपीमधून रस्ता आहे.
भूतान सीमेमध्ये प्रवेश करण्याआधी आपल्या गाडीची नोंदणी करणे आवश्यक आहे.
थायलंडचे बीच, चर्च, मंदिरे प्रसिद्ध आहेत.
म्यानमार आणि थायलंड पार करून मलेशियाला जाऊ शकता.
म्यानमार पॅगोडासाठी प्रसिद्ध आहे.
श्रीलंकेला जाण्यासाठी तमिळनाडूवरून आपली गाडी पुढे पाठवावी लागते आणि तुतिकोरिन पोर्टवरून कोलंबो पोर्टवर जाता येते.
व्हिएतनामला जाताना तुम्ही नयनरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.