जगातला एकमेव देश जिथे नाही एकही मच्छर!

कार्तिक पुजारी

मच्छर

जगातला असा कोणताही कोपरा नसेल जिथे मच्छर पोहोचले नसतील. जवळपास जगातील सर्व देशामध्ये मच्छर आढळून येतात

Iceland

रक्त

रक्त शोषणारा, कानात भुनभुन करणारा म्हणून आपण त्याला ओळखतो

mosquitoes

मृत्यू

याच मच्छरमुळे जगभरात वर्षाला जवळपास १० लाख मृत्यू होतात

mosquitoes

देश

पण, जगात असाही एक देश आहे जिथे एकही मच्छर आढळत नाही

Iceland

आईसलँड

आईसलँड तो देश असून यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वैज्ञानिकांसाठी देखील हे एक कोडं आहे

Iceland

तलाव

आईसलँड हा अंटार्कटिकासारखा थंड देश नाही, शिवाय देशात अनेक नद्या, तलाव आहेत. असे असताना या देशात एकही मच्छर नाही.

Iceland

डेन्मार्क

विशेष म्हणजे बाजूच्या डेन्मार्क,नॉर्वे, स्कॉटलँड देशामध्ये मच्छर आढळून येतात

Iceland

ऑस्ट्रिया भारतासाठी का आहे महत्त्वाचा?

हे ही वाचा