Relationship Tips : नवरा-बायकोने झोपण्यापूर्वी मुळीच करू नयेत या गोष्टी

नमिता धुरी

वैवाहिक जीवनातील रोमान्स टिकून राहावा यासाठी जोडप्यांनी काही नियम पाळणे आवश्यक आहे.

Relationship Tips

झोपण्यापूर्वी मोबाईल पाहू नका.

पैशांचा हिशोब करू नका.

Relationship Tips

मानसिक ताण देणाऱ्या विषयांवर चर्चा करू नका.

Relationship Tips

भरपूर खाल्ल्यास आळस येईल.

Relationship Tips

ऑफीसचे काम घेऊन बसू नका.

Relationship Tips

भांडू नका.

Relationship Tips

गप्पा मारताना फक्त आपलंच सांगू नका. जोडीदाराचंही ऐकून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips