Cramps During Sex : सेक्स करताना क्रॅम्प येतो? हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

सेक्स करताना क्रॅम्प येत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.

Cramp During Sex | esakal

सेक्सची पोझीशन बदलून बघा. शक्य तोवर कंफरटेबल पोझीशन ट्राय करा.

Cramp During Sex | esakal

आहार हा सुध्दा महत्वाचा मुद्दा आहे. पोटॅशियमच्या कमतरतेने असे प्रॉब्लेम होऊ शकतात. आहारात संत्र, बटाटा, टोमॅटो, पनीर, अननस असे पदार्थ वाढवा.

Cramp During Sex | esakal

याशिवाय व्हिटॅमिन ई आणि बी आवश्यक आहे. आहारात पदार्थांमधून याची मात्रा वाढवण्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

Cramp During Sex | esakal

स्नायू रिलॅक्स नसल्याने थेट संबंध साधले तर स्नायू आखडतात. आणि क्रॅम्प येतो.

Cramp During Sex | esakal

फोर प्ले फार आवश्यक भाग आहे. सेक्स पुर्वी फोर प्ले करण्यावर भर द्या.

Cramp During Sex | esakal

क्रॅम्प टाळण्यासाठी पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे. सेक्स आधी, मध्ये आणि नंतरही पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cramp During Sex | esakal