Swadesh Ghanekar
भारतीय क्रिकेटपटूंची ऐश्वर्यपूर्ण जीवनशैली आणि संपत्ती यांची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते.
सचिन तेंडुलकरची संपत्ती अंदाजे १२५० कोटी आहे.
वर्ल्ड कप विजेत्या महेंद्रसिंग धोनीची संपत्ती ९२३ कोटी रुपये आहे.
माजी कर्णधार विराट कोहली याची संपत्ती ७८१ कोटी इतकी आहे.
आर्यमन बिर्ला याची संपत्ती ७० हजार कोटी इतकी आहे.
आर्यमन हा कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे. ते बिर्ला समूहाचे प्रमुख आहेत.
आर्यमानने २०१७-१८ च्या मोसमात मध्य प्रदेश रणजी ट्रॉफी संघासोबत पदार्पण केले.
२०१८ च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामात त्याला राजस्थान रॉयल्सने ३० लाखांत आपलेसे केले.
आर्यमनने ९ प्रथम श्रेणी सामन्यांत एक शतक आणि अर्धशतकांसह ४१४ धावा केल्या.
आर्यमनने २०१९ मध्ये वैयक्तिक कारणांमुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला