दोन देशांकडून T20 World Cup खेळणारे क्रिकेटर

Pranali Kodre

टी20 वर्ल्ड कप 2024

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे 1 ते 29 जून दरम्यान खेळवली जाणार आहे.

T20 World Cup Trophy | X/ICC

अमेरिका संघात समावेश

या स्पर्धेत न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू कोरे अँडरसन अमेरिका संघाकडून खेळताना दिसणार आहे.

Corey Anderson | X/ICC

दोन देशांकडून खेळणारे क्रिकेटर

त्यामुळे अँडरसन दोन देशांकडून टी20 वर्ल्ड कप खेळणारा चौथा खेळाडू ठरणार आहे.

Corey Anderson | X/ICC

कोरे अँडरसन

अँडरसन यापूर्वी 2014 आणि 2016 साली न्यूझीलंडकडून टी२० वर्ल्ड कप खेळला आहे, आता तो 2024 मध्ये अमेरिकेकडून टी20 वर्ल्ड कप खेळेल.

Corey Anderson | X/ICC

डिर्क नानेस

यापूर्वी डिर्क नानेस 2009 मध्ये नेदरलँड्ससाठी, तर 2010 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी टी20 वर्ल्ड कप खेळला.

Dirk Nannes | X/ICC

रोलॅफ वॅन डर मर्व्ह

रोलॅफ वॅन डर मर्व्हने दक्षिण आफ्रिकेसाठी 2009 व 2010 साली आणि नेदरलँड्ससाठी 2016, 2021 व 2022 असे मिळून 5 टी20 वर्ल्ड कप खेळले.

Roelof van der Merwe | X/ICC

डेव्हिड विज

डेव्हिड विजने 2016 साली दक्षिण आफ्रिकेकडून आणि 2021 आणि 2022 मध्ये नामिबियाकडून टी20 वर्ल्ड कप खेळला.

David Wiese

सिराज की अर्शदीप...कोण असेल बुमराहचा डेथ ऑव्हर पार्टनर?

Jasprit Bumrah | Mohammed Siraj | Arshdeep Singh | Sakal
येथे क्लिक करा