दही अन् हळदीचा फेसपॅक लावल्यास त्वचा दिसेल उजळ

पुजा बोनकिले

चेहरा सुंदर दिसण्यासाठी विविध ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात.

face pack | Sakal

पण चेहरा पाहिजे तसा उजळ दिसत नाही.

face pack | Sakal

तुम्ही घरगुती दही आणि हळदीपासून बनवलेला फेसपॅक चमकदार चेहऱ्यासाठी फायदेशीर असते.

face pack | Sakal

सुरकुत्या कमी होतात

दही आणि हळदीमध्ये असलेले अँटी-एजिंग गुणधर्म सुरकुत्या कमी करतात.

curd | Sakal

तेलकट त्वचेसाठी फायदेशीर

हे फेस पॅक लावल्यात चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो.

turmeric | Sakal

डागांपासून आराम

pimples | Sakal

टॅनिंग कमी होते

tanning | Sakal

कसे बनवावे?

एका वाटीत दोन चमचे दही घ्यावे आणि त्यात अर्धा चमचा हळद मिक्स करावी. मग चेहऱ्यावर लावावी.

facepack | Sakal

श्रावणात कोणत्या गोष्टी खरेदी कराव्या

Sharvan Month | Sakal
आणखी वाचा