सकाळ डिजिटल टीम
दही म्हणजेच कर्ड घरच्या घरी सहज बनवता येतं.
योगर्ट घरी बनवता येत नाही. त्याची पध्दत वेगळी असते. हे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आहे.
दही करण्यासाठी आपण गरम दूधात विर्जण घालतो. आणि ५ ते ८ तासात त्याचं दही बनतं.
योगर्ट बनवण्यासाठी वेगवेगळ्या बॅक्टेरियांचा वापर केला जातो. यात वेगवेगळे फ्लेवर्सही मिळतात.
दह्यात व्हिटॅमिन बी 6, बी 12, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, फॉस्फोरस आणि आयर्न भरपूर प्रमाणात आहे. योगर्टमध्ये सोडियम, व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियम असतं.
कर्ड म्हणजेच दही हे चवीला थोडं आंबट असतं. जे आपण बहुतेक रेसिपीजमध्ये वापरू शकतो.
योगर्ट सरसकट सगळ्याच पदार्थांमध्ये वापरता येऊ शकत नाही. काही ठराविक पदार्थांमध्येच त्याचा वापर होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.