Anuradha Vipat
मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केली आहे.
मलायका म्हणाली,‘प्रत्येक आनंद, प्रेमळ शब्द, प्रत्येक प्रकारचं कार्य आपल्या आत्म्याच्या सौंदर्याचं प्रतिबिंब आहे.
सध्या मलायकाच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.
5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.