सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना - रणबीर यांचीच चर्चा

Anuradha Vipat

चर्चेत

कंगना रनौत कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते .

Kangana-Ranbir

चर्चेत

कंगना आता एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे.

Kangana-Ranbir

संबंधित

हे ट्विट कंगना रनौत आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या संबंधित आहे.

Kangana-Ranbir

ट्विट

केआरकेने कंगना – रणबीर संबंधित हे ट्विट केलं आहे

Kangana-Ranbir

वादग्रस्त वक्तव्य

ट्विटमध्ये केआरकेने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे

Kangana-Ranbir

मागणी

मध्यरात्री कंगनाच्या घरी जावून रणबीरने अभिनेत्रीकडे नको ती मागणी केली असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Kangana-Ranbir

खळबळ

केआरकेच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

त्यावेळी मौनी रॉयला 'या' गोष्टींचा होत होता प्रचंड त्रास

येथे क्लिक करा