सध्या सर्वत्र फक्त विवेक ओबेरॉयच्या वक्तव्याची चर्चा

Anuradha Vipat

खुलासा

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने अंडरवर्ल्डबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Vivek Oberoi's statement

हिंमत

अंडरवर्ल्ड विरोधात आवाज उचल्याची हिंमत कशी मिळाली यावर विवेकने मौन सोडलं आहे.

Vivek Oberoi's statement

वक्तव्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेकने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Vivek Oberoi's statement

वाईट काळ

मुलाखतीत विवेकला विचारण्यात आलं की, जेव्हा तुझा वाईट काळ आला तेव्हा नक्की काय झालं होतं?

Vivek Oberoi's statement

कास्ट

त्यावर विवेक म्हणाला, अनेक गोष्टी घडल्या आहेत. लोकांवर बाहेरून दबाव असायचा की मला सिनेमांमध्ये कास्ट करु नक

Vivek Oberoi's statement

लॉबी प्रकार

पुढे विवेक म्हणाला, बॉलिवूडमध्ये तेव्हा लॉबी प्रकार खूप चालत होता.

धमक्या

पुढे विवेक म्हणाला, दिग्दर्शकांवर दबाव असायचा, सतत धमक्या यायच्या, मला देखील अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या आहेत

तब्बल एवढ्या कोटींच्या घरात राहते अंकिता

येथे क्लिक करा