Anuradha Vipat
अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर एक नवीन टॅटू काढला आहे.
हा टॅटू अर्जुनने खांद्यावर गोंदवला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
स्मरणार्थ
अर्जुनने हा टॅटू त्याची दिवंगत आई मोना शौरी कपूर यांच्या स्मरणार्थ गोंदवून घेतला आहे
‘रब राखा’ असा टॅटू अर्जुनने गोंदवून घेतला आहे.
अर्जुनने याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “रब राखा – ईश्वर नेहमी तुमच्याबरोबर आहे. माझी आई चांगल्या आणि वाईट काळातसुद्धा हे वाक्य नेहमी म्हणायची.
अर्जुनने पुढे लिहिले आहे की, आजही मला वाटतं की, माझी आई माझ्याबरोबर आहे, ती माझ्यावर लक्ष ठेवून मला मार्गदर्शन करत आहे