सकाळ डिजिटल टीम
आरोग्यदायी सिताफळ
सिताफळ हे चविष्ट फळ असण्याबरोबरच आहे फारच आरोग्यदायी.
ब्लड प्रेशर कंट्रोलमधे ठेवतं
सिताफळात मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमधे राहाते.
मधुमेहाच्या उपचारातही फायदेशीर
सीतफळात अँटी डायबिटीक गुण असतात. जे ब्लड ग्लूकोजच्या स्तराला नियंत्रित करतात.
कफच्या त्रासातही फायदेशीर
फायबरयुक्त सिताफळीचे सेवन केल्याने कफच्या समस्येत आराम मिळतो.
सिताफळामधे व्हिटामिन- B6 असतं. याचे सेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
अस्थमाचा त्रास असणाऱ्यांनाही फायदेदायी
सिताफळाचे सेवन केल्याने अस्थमाची समस्या दूर होते.
सिताफळीत फोलेट मोठ्या प्रमाणात असतं. त्याचे सेवन केल्याने अॅनिमिया दूर होतो.
गर्भवती महिलांसाठी फायद्याचे
सिताफळात भरपूर प्रमाणात फोलेट असल्याने गर्भवती महिलांसाठी सिताफळ फायद्याचं ठरतं. तसेच जन्मलेल्या बाळाचा जन्मदोषही दूर होतो.
मूड सुधारण्यासही फायदेदायी
या फळात व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स असतं. त्यामुळे याचे सेवन केल्याने मूड चांगले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.