Hapus Mango : आता QR Code च्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार अस्सल 'हापूस'

सकाळ डिजिटल टीम

ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिलेत.

Konkan Hapus Mango

हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख क्यूआर कोडचे लक्ष्य ठेवले आहे.

Konkan Hapus Mango

याव्दारे खरेदी केलेल्या प्रत्येक आंब्याचे होणार स्कॅनिंग

Konkan Hapus Mango

प्रत्येक आंब्यावर लावला जाणार क्यूआर कोड

Konkan Hapus Mango

प्रतवारी केलेला अस्सल हापूस ग्राहकांपर्यंत

Konkan Hapus Mango

ग्राहकांनाही उपलब्ध होणार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती

Konkan Hapus Mango

एकाच ब्रँडनेमखाली हापूस जाणार ग्राहकांपर्यंत

Konkan Hapus Mango

शेतकरी आणि ग्राहकांमध्ये कंपनी दुवा साधणार

Konkan Hapus Mango

Oral Cancer Symptoms : तोंडाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? जाणून घ्या 'या' खास टिप्स

येथे क्लिक करा