जास्त जगायचंय तर सायकल चालवा; संशोधनातून 'गुड न्यूज' आली समोर

कार्तिक पुजारी

फायदे

सायकल चालवण्याचे तुम्ही अनेक फायदे ऐकले असतील

Cyclists

सायकल

पण, नव्या एका संशोधनात केलेल्या दाव्यामुळे तुम्हाला सायकल चालवण्याची आणखी प्रेरणा मिळेल

Cyclists

संशोधन

यूकेच्या संशोधकांनी BMJ पब्लिक हेल्थमध्ये एक संशोधन प्रसिद्ध केले आहे

Cyclists

मृत्यू

यामध्ये असं सांगण्यात आलंय की जे सायकल चालवतात त्यांचा लवकर मृत्यू होण्याचा धोका ४७ टक्क्यांनी कमी असतो

Cyclists

हॉस्पिटल

तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्यासाठी शक्यता १० टक्क्यांनी कमी होते

Cyclists

प्रवास

ट्रेन किंवा बसने प्रवास करण्यापेक्षा सायलकने प्रवास करणाऱ्यांना अधिक चांगले आरोग्य लाभते असं संशोधन सांगते

Cyclists

यूके

या संशोधनासाठी यूकेतील १६ ते ७४ वयोगटातील ८२ हजार लोकांवर अभ्यास करण्यात आला होता

Cyclists

दरीत पडून मृत्यू झालेली मुंबईची रील स्टार कोण?

Cyclists
हे ही वाचा