Anuradha Vipat
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ट्विंकल खन्ना दिसते.
आता ट्विंकल खन्नाने एक मोठा खुलासा केला आहे.
ट्विंकल खन्नाने आपल्याला काही वर्षांपूर्वी वडिल राजेश खन्ना यांनी बॉयफ्रेंडबद्दल काय सल्ला दिला होता हे सांगितले आहे
ट्विंकल खन्ना म्हणाली की, माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला होता की एकाच वेळी चार बॉयफ्रेंड बनव, म्हणजे तुझे हदय कधीच तुटणार नाही
पुढे ट्विंकल खन्ना म्हणाली की, मी माझ्या वडिलांना ही गोष्ट कधीच सांगू शकले नाही की, माझे हदय तोडण्याची ताकद फक्त एकाच व्यक्तीमध्ये आहे ती व्यक्ती म्हणजे माझे वडिलच...
सध्या ट्विंकल खन्ना ही चित्रपटांपासून दूर आहे.