तुमच्या फार्महाऊसचा एरिया किती? दादा कोंडकेंनी दिलेलं भन्नाट उत्तर

सकाळ डिजिटल टीम

विनोदाचे बादशाह

मराठी चित्रपटातील विनोदाचे बादशाह म्हणजे दादा कोंडके. त्यांनी आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

dada kondke | sakal

हिंदी चित्रपट

दादांनी मराठीसोबतच काही हिंदी चित्रपटही केले.

dada kondke | sakal

आठवण

अभिनेते शक्ती कपूर यांनी त्यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली होती.

dada kondke | sakal

शक्ती कपूर

शक्ती कपूर एकदा दादांच्या फार्म हाऊसवर गेले होते.

dada kondke | sakal

फार्म हाउसचा एरिया

तेव्हा त्यांनी दादांना त्यांच्या फार्म हाउसचा एरिया विचारला.

dada kondke | sakal

उत्तर

त्यावर दादांनी दिलेलं उत्तर ऐकून शक्ती कपूर अवाक झाले

dada kondke | sakal

सगळी जागा

दादा म्हणाले, 'तुझी नजर जिथपर्यंत जाईल ती सगळी जागा आपलीच आहे.'

dada kondke | sakal

गर्व नव्हता

शक्ती कपूर म्हणाले, दादा एवढ्या मोठ्या जागेचे मालक होते पण त्यांना अजिबात गर्व नव्हता.

dada kondke | sakal

fathers day २०२४: बापमाणूस! या मराठी कलाकारांच्या मुलांना पाहिलंत का?

fathers day 2024
येथे क्लिक करा