सकाळ डिजिटल टीम
लिंबूमध्ये तुलनेत व्हिटॅमिन सी अधिक असते. आणि ते अॅंटीऑक्सिडेंट म्हणून शरीरासाठी फायदेशीर ठरते.
लिंबाचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर असून त्यातील अॅंटीऑक्सिडंट त्वचेला उजाळण्याचे काम करतात.
लिंबूमध्ये सायट्रेट नावाचे अॅसिड असते. त्यामुळे लिंबू खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या टाळू शकते.
लिंबूमध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंट वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. ज्यांना लठ्ठपणापासून दूर रहायचे त्यांनी लिंबूचा वापर करावा.
पाचक प्रणाली बळकट करण्यासाठी लिंबाचा रस उपयोगी पडतो.
प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लिंबू फायदेशीर असतो. यात असणारे व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.
श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबूमध्ये गुणधर्म असतात. हे तोंडातील लाळ वाढवण्यास आणि श्वासात ताजेपणा आणतात.
रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या मॅग्नेशिअमचे प्रमाण लिंबूत अधिक असते. लिंबू रक्तदाब संतुलित ठेवण्याचे काम करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.