Egg Side Effects : दररोज अंडी खाऊ नका; साइड इफेक्ट वाचाल तर...

सकाळ डिजिटल टीम

अंडी खाण्याचे साइड इफेक्ट

आपल्यापैकी अनेकजण दररोज अंडी खातात पण तुम्हाला नियमित अंडी खाण्याचे साइड इफेक्ट माहिती आहे का?

Egg Side Effects | sakal

अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर

अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे अनेकजण अंडीचा डाएटमध्येही समावेश करतात.

Egg Side Effects | sakal

अंड्याच्या पांढऱ्या भाग फॅट फ्री आणि कमी कॅलरीयुक्त

अंड्याच्या पांढऱ्या भाग फॅट फ्री आणि कमी कॅलरीयुक्त असतो. मात्र काही लोकांना पांढरा भाग खाल्याने अॅलर्जी चा धोका असतो.

Egg Side Effects | sakal

अॅलर्जी

यामुळे त्वचेवर रॅशेस, त्वचेसंबंधीत समस्या, केस गळणे इत्यादी समस्या आढळतात.

Egg Side Effects | sakal

अंड्याच्या पिवळ्या भागात फॅट आणि कोलेस्ट्रॉल

अंड्याच्या पिवळ्या भागात फॅट आणि कोलेस्ट्रॉल खूप जास्त असते.

Egg Side Effects | sakal

ज्याचा थेट परीणाम आपल्या आरोग्यावर होतो.

Egg Side Effects | sakal

वजन वाढू शकतं

तुमचं वजन वाढू शकतं किंवा तुम्हाला हार्टचा आजार होऊ शकतो.

Egg Side Effects | sakal

दररोज अंडी खाणे, चांगले नाही

त्यामुळे दररोज अंडी खाणे, चांगले नाही.

Egg Side Effects | sakal

आठड्यातून एक किंवा दोनदा अंडी खा

तुम्ही आठड्यातून एक किंवा दोनदा अंडी खाऊ शकता.

Egg Side Effects | sakal

अंड्याचं योग्य सेवन केल्यानेच तुम्ही अंडी खाण्याचा योग्य फायदा घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Egg Side Effects | sakal