सकाळ ऑनलाईन टीम
आजच्या दिवशी कोणतंही काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. उच्च महत्वाकांक्षा तुम्हाला प्रगतीकडे नेणार आहे.
वृषभ - आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या हुशारीने व्यवसायात प्रगती व्यवसायात प्रगती करणार आहात. गुंतवणुकीतून चांगला फायदा होणार आहे
मिथुन - आजच्या दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला जाणार आहे. कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीने अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत.
कर्क - आजच्या दिवशी नोकरदार लोकांच्या कामाचा ताण वाढण्याची दाट शक्यता आहे. बिझनेसमध्ये फायदेशीर बदल होणार आहेत, तयार रहा.
सिंह - आजच्या दिवशी नातेवाईकांसोबत मदभेत होण्याची शक्यता आहे. आज कोणतंही काम करताना शांततेने करावं.
कन्या - आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी दिवस लाभदायक असणार आहे. बोलताना तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं.
तूळ - या राशीच्या व्यक्तींनी पोटाशी संबंधित समस्या असेल तर काळजी घ्यावी. कामाचा ताण तुमच्या मानसिक समस्येचं कारण बनू शकतो.
वृश्चिक - आजच्या दिवशी नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल तर चांगली गोष्ट आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत.
धनु - आजच्या दिवशी एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटणार आहे. कुटुंबामध्ये असलेले मतभेद संपणार आहेत. फिटनेस गुरूचा सल्ला घ्या.
मकर - आजच्या दिवशी चांगल्या आणि वाईट गोष्टींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
कुंभ - आजच्या दिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. कामाचा अतिरेक होणार नाही याची काळजी मात्र घ्या
मीन - आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा बेत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.