Horoscope 17 June : या राशींना शत्रुपिडा नाही, जिद्द अन् चिकाटी वाढेल

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Horoscope 17 June

वृषभ

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.

Horoscope 17 June

मिथुन

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कर्क

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कन्या

जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील.

तुळ

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनु

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.