Horoscope 29 January : काही राशींना धनलाभ तर काहींना मिळणार जोडीदार

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - ऑफिसमध्ये बॉसच तुम्हाला रागवण्याची शक्यता आहे. सतत सुट्ट्या घेतल्याने तुमच्या बॉसचा राग अनावर होऊ शकतो

वृषभ - तुम्हाला आमिष दाखवून तुमचा खिला खाली करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

कर्क राशी - कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह - अहंकार तुमच्यासाठी योग्य नाही. शांतीने काम घ्या.

कन्या राशी - आधीच्या चुकांमधून शिकत पुढे जा. तेव्हाच तुमच्या चुका दुरुस्त होतील. वाणीवर संयम ठेवा.

तूळ राशी - धनलाभ होईल. अचानक एखादी मोठी डिल मिळू शकते.आळस तुमचा शत्रू ठरेल.

वृश्चिक राशी - प्रमोशन होऊ शकतं. तुमच्या शत्रूंपासून सावध राहा, तुम्हाला हानी होऊ शकते.

धनु - तुमची लव लाइफ डिस्टर्ब होऊ शकते. पार्टनरची वाद टाळा आणि रागावर कंट्रोल ठेवा.

मकर राशी - तुमच्या डोक्यात अनेक कल्पना येऊ शकतात. मात्र अधिक उत्साह दाखवल्याने तुमची झालेली कामे बिघडू शकतात.

कुंभ राशी - ऑफिसमधे नियमांचं पालन करा नाहीतर तुमची एचआरला तक्रार जाऊ शकते.

मीन राशी - मन प्रसन्न राहील. आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार. लग्नासाठी चांगलं स्थळ येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.