Horoscope 4 May : या राशींचा मान सन्मान, प्रतिष्ठा वाढेल, नोकरीतही बढती

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope 4 May

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope 4 May

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Horoscope 4 May

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढेल.

Horoscope 4 May

सिंह : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन गाठीभेटी होतील.

Horoscope 4 May

कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Horoscope 4 May

तुळ : जुनी येणी वसूल होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope 4 May

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Horoscope 4 May

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Horoscope 4 May

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Horoscope 4 May

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Horoscope 4 May

मीन : संततिसौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 4 May