Horoscope 8 May : आरोग्याकडे लक्ष द्या, या राशींसाठी आजचा दिवस शुभ

सकाळ डिजिटल टीम

मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

Horoscope 8 May | esakal

वृषभ : आरोग्य चांगले राहाणार आहे. वैवाहिक सौ‘य लाभेल.

Horoscope 8 May | esakal

मिथुन : काहींना मानसिक त्रास संभवतो. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Horoscope 8 May

कर्क : मुलामुलींच्या संदर्भात त्रास संभवतो. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 8 May

सिंह : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात प्रगती होईल.

Horoscope 8 May

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. शासकीय कामात यश मिळेल.

Horoscope 8 May

तुळ : उधारी, उसनवारी वसूल होईल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 8 May | esakal

वृश्‍चिक : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामात यश लाभेल.

Horoscope 8 May

धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. संततीसौ‘य लाभेल.

Horoscope 8 May | esakal

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. शासकीय कामात यश मिळेल.

Horoscope 8 May | esakal

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत.

Horoscope 8 May | esakal

मीन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. प्रसिद्धी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 8 May | esakal